सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्यवस्थेचा अभाव.
उदाहरणे : योग्य धोरणाच्या अभावी शिक्षणक्षेत्रात अव्यवस्था माजली आहे.
समानार्थी : अनागोंदी
व्यवस्था का अभाव।
A condition in which an orderly system has been disrupted.
अर्थ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.
उदाहरणे : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.
समानार्थी : गोंधळ, घोटाळा
वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।
स्थापित करा
अव्यवस्था व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. avyavasthaa samanarthi shabd in Marathi.